Posted by Unknown
Posted on Friday, January 11, 2013
with No comments
मि
जय भिम हे LOGO बनवण्या मागचे कारण कि इथे आपण एकञ येऊन आपले चांगले विचार
मांडावेत,व आपली बौध्दीक क्षमता जपण्यासाठी आप अपल्या परीने प्रयत्न करूया
तसेच माझी ओळख महत्वाची नांही मी बौध्द आहे हेच महत्वाचे ह्या मागे
कुठलाही वाईट हेतू नाही जय भिम नमो बुध्दाय.
भीम टायगर-कट्टर जयभिम
0 comments:
Post a Comment